Adhunik Sheti Bhadli
आधुनिक शेती भादली या चैनल च्या अंतर्गत आम्ही आपल्याला सांस्कृतिक धार्मिक ऐतिहासिक व शेती विषयक सर्व महिती देणार आहोत तालुका वैजापुर विभागातील छोट्या मोठ्या घडामोडी व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व प्रगाती या बाबत सविस्तर माहिती देऊ आपण सबस्क्राईब व लाइक जरूर करावे .
आणि हो एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी ती फक्त बनवतो त्यालाच माहिती आसते त्यामुळे सबस्क्राईब लाईक शेअर व कमेट जरूर करा. तसेच बेल आयकॉन ची घंटी प्रेस करण्यास विसरू नका आमच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रहा एक पाऊल पुढे .
संपर्क 9764574372
उसाची शेती फायद्याची बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
भाजीपाला पिकावर लाख रुपये कमावणारा शेतकरी
संभाजीनगर वैजापूर भागातील गव्हाची सांगण्या सुरू
उन्हाळ कांद्यासाठी पाण्याचे नियोजन व तन नाशकाचे फवारण्याची तयारी
कांदा लागवडीचे तंत्रज्ञान #कांद्याचे 🧅विक्रमी उत्पादन #farmer #shetkari #adhunksheti_bhadli #farmer
गव्हावरील #तण नियंत्रण कोणत्या तणनाशकाने करावे याबाबत सविस्तर माहिती
शेतकऱ्यांना शंभर टक्के हमीभाव महोगणी वृक्षाची फायदाच फायदा
वनशेती #मोहगणी_लावगड शेतकऱ्यांच्या फायद्याची
कावळा वरील रामबाण उपाय भेंडा
कांदा पिकावरील दमदार औषध
कृषी मेळावा 2024 येवला आसरा लॉन्स #krushi melava 2024 yeola
ग्रामपंचायत #संगणक परिचालक वैजापूर येथे माननीय आमदार बोरणारे साहेबांना निवेदन देताना
शक्ती सोलरच का निवडा एक वेळा अवश्य बघा
गांडूळ #खत कशा पद्धतीने तयार केले जाते
विहिरीतील पाणी परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या शेतात
शेतामध्ये बसवला #सीसीटीव्ही कॅमेरा वडजी येथे
डाळिंबाची #शेती वाकला येथील अनिल व सुनील निकम यांची #यशोगाथा
जर्मनी मधील #सफरचंद कशा पद्धतीने पिकवले जातात #Germany Apple
लाल कांद्याचे लागवड
शेतकऱ्याचा मुलगा बनलाय #यूट्यूबर
तूर या पिकामध्ये #मुगाचे आंतरपीक
#आद्रकाचे विक्रमी उत्पादन कसे घ्यावे या बाबत सविस्तर माहिती
मोसंबी प्लस मिरची
#मका पिका बाबत थोडीशी चर्चा
सोलर ऊर्जा बाबत सविस्तर माहिती देताना
#सोलर प्रोजेक्ट भादली येथे न्यू हायस्कूल तलवाडा येथील विद्यार्थी यांनी क्षेत्रभेट दिली.
टोमॅटो लागवड कशा पद्धतीने करावी सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी काही शेती उपयोगी प्रॉडक्ट
डाळिंबाचे उत्पादन कसे घ्यावे
मोसंबीच्या बागेत बहरीली मिरची