योगेश गोरे कॉमेडीयन
आम्ही सोनूचे पप्पा आणि मम्मी, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आम्हाला सपोर्ट करा.खळखळून हसण्यासाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करा
Marathi Comedy Content Creator.
जाहिरातीसाठी संपर्क yogeshgorecomedian या insta ID ला DM करा 🙏
स्वामिनीचा अन्नप्राशन कार्यक्रम 😊 लाडक्या लेकीला अन्नाचा पहिला घास भरवताना लय आनंद झाला!@NikitaNanai
आज आम्ही कोठे गेलो होतो पहा 😊 #yogeshgorecomedian #sonuchimummy
स्वामिनीचं सहाव्या महिन्याचं फोटोशूट केलं आज 😊| मायने पहा हरभऱ्याच्या पानांची किती छान भाजी केली |
आमच्या इथली दत्तगुरूंची पालखी पहा 😊| आज स्वामिनीचा नवस फेडला, बघा काय नवस केला होता |
आज आलो घरी | सोन्याला सायकल घेतली | भाजीपाला, गहू किती छान आला पहा 😊@NikitaNanai
माझ्या जळगावच्या बहिणीचा आमच्यावर किती जीव आहे पहा! 😊@NikitaNanai
गरीबाच्या घरात सगळ्यांना काम करावंच लागतं 😔|
गहू आणि भाजीपाला पहा किती भारी आला आपला 😊
आज बघा आमच्या घरी कोण रीलस्टार आले | आज बघा स्वामिनीच्या किती मावश्या आल्या भेटायला |
आत्याला काय जेवण केलं, लुगडं कसं घेतलं पहा | सोनूच्या मम्मी का रडते पहा 😔
कच्च्या चिंचाचा ठेचा केला आज तोंडी लावायला | आत्या आल्या होत्या ओवाळाला| #yogeshgorecomedian
आज केले हादग्याच्या फुलांचे भजे | आज जेवायला काय काय केले पहा | #yogeshgorecomedian #sonuchimummy
आज स्वामिनीला बघा काय दागिना आला 😊 #yogeshgorecomedian #sonuchimummy
आम्हाला फरशी, किचनवटा, बांधकाम यासाठी किती खर्च आला पहा | आमचा गहू, कांदे, लसूण आणी भाजीपाला पहा
सोनूची मम्मी पडली आजारी | आज जेवायला बघा काय भाजी केली | स्वामिनी रडत - रडत कशी बोलते पहा |
किती भारी किचनवटा बनवला बघा सोनूच्या मम्मीने | आणि फरशी पण बघा किती छान दिसत आहे आता |
दोन - तीन दिवस व्हिडिओ का नाही आले आमचे? स्वामिनी काय करते पहा 😊
नानाभाऊच्या घरून शिर्डीला जाताना गाडी पडली बंद| पहा कशी फजिती झाली | नानाच्या साडूच्या घरी गेलो
आज आम्ही नानाभाऊच्या घरी मुक्कामी होतो | नानाभाऊंचे घरदार पहा |
आज आलो आम्ही श्रीरामपूरला | रस्त्यात बघा कोण भेटलं आम्हाला | स्वामिनी बघा रडताना कशी बोलते 😊|
सगळं सामान शिप्ट केलं आज | नविन रूम मध्ये सगळी अडचण झाली #yogeshgorecomedian #sonuchimummy
स्वामिनी बघा कशी पालथी पडायला लागली 😊| आज न्याहारीचा मेन्यू बघा किती भारी आहे |
कांद्याच्या पाथीची रेसिपी | स्वामिनी किती खळखळून हसते पहा | स्वामिनीलापहा कसा राग येतो 😊
बघा आज काय काय केलं आम्ही 😊 | स्वामिनी तिच्या मम्मीला कशी ओळखते बघा #yogeshgorecomedian
हादग्याच्या फुलांच्या भाजीची रेसिपी | आमचा गहू बघा किती छान जमला | #yogeshgorecomedian #sonuchimummy
हॉटेलच्या ओपनिंगला गेलो होतो जालन्याला | वाड्यातली फरशी कशी दिसते पहा | #yogeshgorecomedian
स्वामिनीची तब्बेत कशी आहे पहा आता 😊 #yogeshgorecomedian #sonuchimummy
स्वामिनीला बरं नाहीये 😔 | फरशी कशी दिसत आहे बघा | #yogeshgorecomedian #sonuchimummy #marathifamily
आज आम्ही गेलो होतो सिपोरा येथे | आमच्या शेतातील गहू, मका, लसूण आणि कांदे पहा |
आज न्याहारीला काय मेनू आहे पहा 😊| टॉयलेट बाथरूमची फरशी कशी दिसत आहे बघा | स्वामिनी बघा कशी खेळते.