Nivrutti Creation

महाराष्ट्रातील नं १ चॅनल "निवृत्ती क्रिएशन" ला आजच "सब्सक्राईब" करा

आम्ही आमच्या चॅनलवर महाराष्ट्राची शान असणारे सर्व लोकनाट्य तमाशा, वगनाट्य, किर्तन, भजन, भारुड, बुरगुंडा, जागरण गोंधळ, या कार्यक्रमाचे व्हिडिओ अपलोड करत असतो . जर आपल्या गावातील कार्यक्रमाचे शुटींग करावयाचे असेल तर खालील ईमेल वर कळवा .

🙏 आपल्या अमुल्य सहकार्य व प्रेमासाठी धन्यवाद !! 🙏

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी
मेल आयडी -

©निवृत्ती क्रिएशन™
©Nivrutti Creation™