BHAGWANT KIRTAN भगवंत कीर्तन

🙏 भगवंत कीर्तन 🙏 चॅनेलकडून सर्वांना सादर प्रणाम 🙏

आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजनाचा , व्याखानाचा इ.कार्यक्रम🚩 भगवंत कीर्तन 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
खालील नंबर वर नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेत हजर होऊ

श्री. दीपक बाबासाहेब कोल्हे मो 9766155286
गाव - कोल्हेवाडी ता - संगमनेर जि -अहमदनगर


विनम्र सूचना - ज्याप्रमाणे व्हिडीओची गुणवत्ता कॅमेरावर अवलंबून असते त्याचप्रमाणे आवाजाची गुणवत्ता साऊंडसिस्टीम ( मिक्सर ) वरती अवलंबून असते याची नोंद घ्यावी. व्हिडीओच्या HD गुणवत्तेसाठी स्टेजच्या पाठीमागचा पडदा आकाशी कलरचा असावा .सफेद अजिबात असू नये. तसेच वरील बाजूचा पडदा पूर्ण सफेद असावा .लाल किंवा इ. कोणताही कलर नसावा. तसेच स्टेजवरती लाईट कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी .धन्यवाद