Sunil P. Pandirkar - Konkan

नमस्कार मित्रांनो कोकणात आपलं हार्दिक स्वागत आहे. हया चेनल द्वारे आपण कोकणातील पारंपारीक संस्कृती,जन जिवन आणि विविध निसर्गरम्य स्थळ आपल्याला बघायला जरूर आवडतील.आपल्या कोकणावर प्रेम कायम असुद्या. मला सपोर्ट करण्यासाठी चेनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्र मंडळी मधे शेर अवश्य करा. कोमेंट बोक्स मधे विडीयो विषय दोन शब्द अंवश्यलीहा, तुमचे अमुल्य सूचना प्रेरणादायी ठरु शकते.
माझा ऊद्देश्य छोट्या गावामधे लपलेली कोकणातील कला संस्कृती आणि सौंदर्य युट्युब चेनल माध्यमातुन लोकान पर्यत पहोचावण्याचे आहे.आशा करतो आप सर्वानच प्रेमसागर माझ्यासोबत सदेव राहतील. धन्यवाद.
Thank you YouTube for give me best opportunity.