CHHATRAPATI_96K_MARATHI_MOTIVATION

सुवर्ण सिंहासनी शोभतो
चक्रवर्ती सिंहासनाधीश्वर...
शिवकल्याणकरी राजदंड पेलती
पराक्रमी शिवराजेश्वर...

राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही; नेमके हेच महत्कृत्य शिवाजीमहाराजांनी करून दाखवले आहे. शिवाजीमहाराज झाले नसते तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते; हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही..
-- जदुनाथ सरकार.

आई जिजाऊ व शहाजीराजेंनी लिहिलेल्या विधीलिखीताचा एक गौरवशाली अध्याय म्हणजे... शिवराज्याभिषेक 👑



https://youtube.com/@chhatrapati_96k_marathi?si=QymXO1CAvpW2YeJQ