कैवल्य भक्ती Kaivalya Bhakti

Kaivalya Bhakti चॅनेल द्वारे सार्थ श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी नेवासा येथे सांगितला तो सचिदानंद बाबा यांनी लिहिला. या ग्रंथाचे नाव भावार्थदीपिका असेही आहे. या ग्रंथाचे मराठी मध्ये निरूपण केले आहे. मानव जातीसाठी कल्याण प्रद ग्रंथ आहे. ह्या चॅनेल ची भाषा मराठी आहे. हा विडिओ पाहून स्वतःचे कल्याण साधण्यासाठी सर्वांचे धन्यवाद.. संतांची उचीष्टे बोलतो पामर. या कृतीत काही कमी असेल तर श्रोते वृंदांनी उदार अंतःकरणाने क्षमा करावी. हा विडिओ पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद.. लाईक, शेयर, कंमेंट, सबस्क्राईब Kaivalya Bhakti ह. भ.प दिपक विनायक ढवळे. सद्गुरु संत श्री भागवत महाराज कोळी काका समरपीत...
संत दासानुदास संत चरण रज.. https://www.youtube.com/@kaivalyabhakti