Avadhutaa Baker's

Avadhutaa Bakers – गोडपणाची नवी ओळख 🍰✨
आमचा प्रवास घरच्या ओव्हनपासून सुरू झाला आणि आज आम्ही बनवतोय स्वादिष्ट, शुद्ध आणि प्रेमाने बनवलेले बेकरी प्रॉडक्ट्स.

🎂 Homemade | Fresh | Hygienic | Made with Love
📍 Based in Maharashtra, India

या चॅनलवर आम्ही दाखवणार आहोत –
👉 आमचा बेकरीचा प्रवास (From Day 1)
👉 Behind the scenes – केक, पाव, पेस्ट्री कसे तयार होतात
👉 रेसिपी आणि लघु व्यवसाय टिप्स

Subscribe करा आणि आमच्या गोड प्रवासाचा भाग बना ❤️