Radhika's Travel Diaries

नमस्कार!

मी राधिका आणी राधिकाज ट्रेवल डायरी या मराठी YouTube चैनल वर तुम्हा सगळ्यांच मनापासून स्वागत आहे.

ट्रेकिंग माझ प्रेम आहे, निसर्गामध्ये मी रमते, नविन नविन ठिकाणं पाहण छंद आहे माझा, जोडीला फोटोग्राफी आणी विडियोग्राफीमध्ये सुद्धा आवडते.

माझ्या या आवडी-निवडींमुळे नवनविन ठिकाणं मला खुणावत असतात. कामानिमित्त नुकतेच आम्ही अमरिकेतील वॉशिंगटन या राज्यात शिफ्ट झालो आहोत. आता हा नविन देश पाहत आहोत. माझ्या या सुंदर प्रवासामध्ये मला येणारे अनुभव, मी पाहत असलेली ठिकाणं मी इथे शेयर करत आहे.

चला तर मग चैनेल Subscribe करुन तुम्हीसुद्धा माझ्या Travel Diary मध्ये सहभागी व्हा! Let’s Go…!

राधिका देशमुख कुलकर्णी.