mi gruhini Vaishali
सर्वांना नमस्कार मंडळी 🙏🙏
मी कोल्हापूरातील एक मध्यम वर्गीय गृहिणी आहे
मला स्वयंपाकाची खूप आवड आहे, घरात उपलब्ध असेल त्या साहित्यात चविष्ट आणि रुचकर जेवण बनविण्याचा माझा प्रयत्न असतो .
चॅनेल वर आलाच आहात तर प्लीज सबस्क्राईब करूनच जा .🙏
.
.
.
...7/12/2025...50...सबस्क्राईब ...😊
कोल्हापुरी पद्धतीची डाळ पालक रेसिपी केली आहे का कधी नसेल तर नक्की बनवून बघा #डाळपालक #short #goviral
💁बिर्याणीची इतकी सोपी रेसिपी // एकदा करून बघाच😋#बिर्याणी #वायरल_वीडियो #viral
मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटर पटर बनवूया 😋😋 #snacks#चटरपटर #स्नॅक्स
💁लहानपणीची आठवण करून देणारी मैद्याची बर्फी |शाळेबाहेर मिळणारी मैद्याची बर्फी#मैद्याचीबर्फी #goviral
💁तुम्हाला कोल्हापूरच चिकन खायला आवडेल का ?#कोल्हापुरीचिकन #कोल्हापुरिचिकनरेसिप#kolhapuri chicken
💁कोल्हापुरी पद्धतीचा खर्डा // ठेचा #ठेचा #खर्डा#ytshorts #goviral #kolhapurchivaishali