Jyoti Rahalkar



नमस्कार मंडळी
६ सप्टेंबर २०२३ रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानी संपन्न झालेल्या कृष्णोत्सवाची ध्वनिफित अग्रेषित करताना मला अत्यंत आनंद होतो .
कृष्ण कथा, कृष्ण नृत्य, बासरी आणि कृष्ण कसा जाणावा यावरिल सौ. मृदुलाताई पाठक यांचे व्याख्यान यात समाविष्ट आहे. त्या दिवशी जमलेल्या सर्वांसाठी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा तसेच ज्यांना जमले नाही त्यांनी नव्यानी आनंद घ्यावा
समस्त खरे आणि रहाळकर परिवार😊