Mrs Nashikkar
Mrs Nashikkar Channel Var Aple Swagt aahe मी शकुंतला खैरनार आपले स्वागत करते माझ्या या चॅनलवर आपल्याला नवनवीन व्हिडियो ब्लॉग recipe vlog तसेच आपल्या संस्कृतीचे दर्शन ब्लॉग काही चालीरीती परंपरा यांचे ब्लॉग बघावयास मिळतील प्लीज आपला सपोर्ट कायम असूद्या @Mrs Nashikkar 🙏🙏
https://instagram.com/shakuntalakhairnar?utm_source=qr&igshid=NGExMmI2YTkyZg%3D%3D
My Business Email ID-
[email protected]
निखिल आला खुप टेस्टी नाष्टा बनवला./साखर पुडा खुप छान झाला/आज आमचा गब्रु खुप रडला./ @mrsnashikkar
आज व्हिडिओ करताना रडु आले / आज दिवसभर रेसिपी व्हिडिओ शुट केले @mrsnashikkar
आज अंगण सारवल खुप छान झाले /मार्गशीर्ष गुरुवार रूटीन/ आज ठिबकच्या नळ्या लावल्या @mrsnashikkar
खैरनार सर म्हणतात मला.रोज दोन भाज्या करत जा / गावच्या बाजारातून भरपुर भाज्या आणल्या @mrsnashikkar
आम्ही नाग दिवाळी केली नाही /सगळी तोडफोड झाली@mrsnashikkar
आज सकाळी सकाळी हे काय घेऊन बसली 🤔पण. त्या मुळे खुप रिलॅक्स झाले 🤗🤗 @mrsnashikkar
आज आप्पांकडे जेवायला गेलो/शिलाई मशीन रिपेअर केले./खुप सारे आवळे आणले @mrsnashikkar
साग मधले गवत काढले लहानपणीचा नाष्टा खुप छान जेवण बनवले /सकाळपासून आज कामच काम होत पण मनाला समाधान
संध्याकाळचे माझे रूटीन आज खुप दमले होते/ तूप खुप झाले /आणि पनीर कस तयार केलं @mrsnashikkar
आज सर्व गार्डन चे गवत काढले/ माझ्याकडून गॅस सुरू राहिला 😱 माझे दिवसभराचे बिझी रूटीन @mrsnashkkar
एकाच दिवशी किती कार्यक्रम केले./डिमार्ट मध्ये गेलो /आज फोटो काढायची लहर आली @mrsnashikkar
आज जरा हटके करूया/ मला पण वेगळं काही करावं असं वाटतं/तर मस्त रेसिपी रूटीन😋😋😍 @mrsnashikkar
तुळशी विवाह सोहळा पाऊस आला तरी केलाच/नैवद्य पण छान झाला @mrsnashikkar
भागवत एकादशी तयारी भाग १/आमचे सकाळचे बिझी रूटीन / तुळशी विवाह सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा
माझ्या youtube ताई, मुलींनी सांगितलेली महत्त्वाची वस्तु मी आज आणली /आज वॉशिंग मशिन सुरू केले
सगळे वाट पाहत होते गावाकडच्या व्हिडिओ ची व्हिडिओ का येत नाहीये #villege_vlog @mrsnashikkar
भेटा माझ्या कुटुंबाला आमचे भाऊबीज सेलिब्रेशन/ खैरनार सरांनी काय गिफ्ट दिले /पुर्ण परिवाराचे एंजॉय 😅😘
धनत्रयोदशी पुजा/ पिक्चर बघितला./बापरे रात्रीचे दोन वाजले @mrsnashikkar
वसुबारस पुजा केली /आज इडली डोसे केले/ गुरुबाळ आला घर भरल्यासारखे झाले
नाशिकला एकटीच आली.दिवाळीसाठी./दिवाळीची.नाशिकच्या घरची. साफसफाई @mrsnashikkar
आज. शंकरपाळी केले./ साध्या पद्धतीने मटण रस्सा /मस्त ओट्यावर मेजवानी @mrsnashikkar
मी फुल चोरली 😅खैरनार सरांनी गावच्या बाजारातून भरपुर भाज्या आणल्या/निखिल सरप्राइज आला
खैरनार सर काय काम करतात/आज ब्लाऊज कटिंग केली /मस्त पिठाचा ठेचा @mrsnashikkar
आपल्या रेसिपी चॅनलची भांडी घासली /लाल मसाल्याचे मटण साध्या पद्धतीने @mrsnashikkar
दसऱ्याच्या दिवशीच माझं बिझी रूटीन / खुप काही करावं तरी काहीच वाटत नाही मन तयार पाहिजे @mrsnashikkar
आज केळीच्या पानांवर निसर्गाच्या सानिध्यात जेवण माहिती असत तर वेगळं काही तरी केले असते @mrsnashikkar
आमची चक्रपुजा/चक्रपुजेच्या दिवशी जागरण धमाल डान्स @mrsnashikkar
घटस्थापना /पूजेची तयारी/ सकाळपासून पूजा मांडणी संपुर्ण रूटीन @mrsnashikkar