Tanvi and Omkar

हाय! आम्ही आहोत तन्वी आणि ओमकार – खवय्ये आणि भटकंतीप्रेमी कपल! 😄
भटकंती आणि खाणं – आमच्या लाईफचा बेस्ट कॉम्बो!
आणि तेच तुम्हाला आमच्या या चॅनलवर बघायला मिळेल:

🍛 भन्नाट स्ट्रीट फूड आणि हटके खाण्याचे अनुभव
🌍 खास ठिकाणं, रोड ट्रिप्स, आणि मजेदार प्रवास
📸 आम्ही दोघं जेव्हा जेव्हा काहीतरी भन्नाट करतो, तेव्हा ते कॅमेऱ्यात टिपतो!

आमच्यासोबत खायला, फिरायला आणि धमाल करायला विसरू नका –
Subscribe करा आणि चला, फिरूया आणि खाऊया एकत्र! 😋✈️