स्वराज्य Academy Yavatmal

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो,
आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे,
ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी मोफत मराठीमधून LEARNING व्यासपीठ उपलब्ध
करून देऊ.
हा उपक्रम म्हणजे "स्वराज्य academy Yavatmal"
या मोफत शैक्षणिक YouTube चॅनेलवर MPSC PSI,STI ASO, (GROUP B),(GROUP C), तलाठी, लिपिक, पोलिस भरती, रेल्वे भरती, SSC, BANKING तसेच इतर सरळ सेवा भरती साठी उपयुक्त math, daily current affairs, GK, GS चे मराठीमधून मार्गदर्शन केलं जाईल.
तसेच आजची युवा पिढी कशी असावी, की जे *"मानवता हाच खरा धर्म"* या अनुषंगाने वागावेत याचे व्हिडिओ सुद्धा सर्वांसाठी उपलब्ध करून देऊ.
*INDIAN🇮🇳*
ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात OFFICER व्हायचंय अशा सर्व विद्यार्थ्यांनी हे चॅनल SUBSCRIBE करा.