मी आणि माझी कविता | me aani mazi kavita

मी आणि माझी कविता..

मित्रांनो, या चॅनेलच्या माध्यमातून मी आपणासमोर सादर करणार आहे मी लिहिलेल्या काही कविता.. काही गाणी..
काही असतील सामाजिक विषयांवर.. तर काही रोजच्या जीवनावर..
काही असतील प्रेम कविता तर काही नुसत्याच ट ला ट आणि प ला प जुळवून ओढून ताणून यमक जुळवलेल्या..

मला आशा आहे की तुम्हाला सुध्दा या कविता आवडतील..
जर कविता आवडल्या तर नक्की like करा.. चॅनलला subscribe करा.. आणि तुमच्या मित्रांसोबत सुध्दा share करा..

... संजीव