Gramin Kokan

🙋Hi मी सिंधुदुर्गकर
नमस्कार 🙏 मित्रांनो मी Swapnil Patkar माझा you yube channel मध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत करतय. तर मी तुमका माझी ओळख करून देतय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील जामसंडे माझा गाव असा.
तर तुमच्या पर्यंत सिंधुदुर्ग कसो हा, माझो तालुको कसो हा,आणि माझा गाव कसा हा ह्या तुमचा पर्यंत पोचवूचो प्रामाणिक प्रयत्न असतलो.जर काय माझा चुकला तर माका मोठ्या मनानं तुम्ही माफ करा.आणि माझो कान पकडण्याचो अधिकार तुमका हा.तर या सिंधुदुर्ग जिल्ह्या मधील जामसंडे गावचा सुपुत्राक तुम्ही भरभरून प्रेम देशालच असा मी समजतय.
तुमका माझे व्हिडीओ कशे आवडतील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करीन.जर माझे व्हिडीओ तुमका आवडले तर तुम्ही माझा Gramin Kokan चॅनल ला like करा,शेअर करा,आणि subscribe करा.
धन्यवाद 🙏 🥰❤️

#कोकण
#देवगड
#उत्सव
#प्रवास
#सिंधुदुर्ग
#village
#villagefood
#villagelife
#villagevlog
#SwapnilPatkar
#Graminkokan
#Viral
#Vlog
#trending


Subscribe on youtube
@Graminkokan