krushipradhan Bharat

राम राम शेतकरी बांधवनो मी नांदेड येथील शेतकरी आहे.आमच्या या चॅनल वर शेतीतील कामाविषयी तसेच शेतीतील नवनवीन टेकक्नॉलॉजि विषयी तसेच औषधे आणी हवामान, बाजारभाव, नवनवीन योजना, तसेच शेतीशी निगडीत जोडधंदे यांच्या विषयी माहिती देणारे व्हिडिओ पाहायला मिळतील
For buisnes inquiriess: [email protected]