Jaguar Coaching by Sushant Dhekale

" जेवढा संघर्ष मोठा तेवढे यश दमदार!!"

Jaguar Coaching च्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आला आहात. ग्रामीण भागातील मुलांच्या मध्ये खूप जास्त चांगली क्षमता, कौशल्य असतं पण त्यांना वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी थोडा जास्त उशीर होतो. म्हणूनच सर्व स्पर्धा परीक्षा मग त्या पोलीस भरती पासून यूपीएससी पर्यंत. अशा सगळ्या परीक्षांबद्दल महत्त्वाचे अपडेट्स,नियोजन व मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल.

✅ विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व त्याबद्दलचे अपडेट्स
✅ चालू घडामोडी
✅ महत्त्वाचे GS चे घटक ( इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र
✅ सामान्य विज्ञान
✅ इंग्रजी व्याकरण
✅ मार्गदर्शनपर व्हिडिओज
✅ फ्री नोट्स

📝* नियोजन | अभ्यास | मेहनत | शिस्त | सातत्य | ध्येय * 🎯

-•• सुशांत दशरथ ढेकळे
- UPSC CDS निवड (Recommended)
- RBI ग्रेड B ऑफिसर मुलाखत
- UPSC व MPSC मुख्य परीक्षा मुलाखत
- सरळसेवा रँक होल्डर (आदिवासी कल्याण विभाग, महिला बाल कल्याण विभाग

✅ Like ✅ Share ✅ Subscribe