Shila's Kitchen & Life
Step into my culinary world! I bring you new and exciting kitchen recipes that are perfect for home cooks of all levels. Beyond the recipes, get a peek into my daily kitchen adventures and vlogs, filled with cooking inspiration and everyday moments. Hit subscribe to become part of our growing foodie family!
चटकदार व झणझणीत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी , विदर्भ विशेष खास हिवाळ्यातील रेसिपी , Shila's
बिर्याणी पेक्षा भारी साधा सिंपल कुकरमध्ये कोलंबी भात , एकदा कराल तर नेहमी असाच कराल , kolambi Bhat ,
भिजवलेल्या वाटाणा बटाट्याची बिना वाटण रस्सा भाजी,Vatanyachi bhaji , Shila's kitchen & life ,
अंडा ब्रेड सँडविच , झटपट आणि स्वादिष्ट भरपेट असा सकाळचा नाष्टा , anda bread sandwich Shila's kitchen
मुगाची डाळ,बटाटा घालून मेथीची भाजी बनवाल तर मुलंही बोटं चाटून पुसून खातील,Shila's kitchen & life,
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत कोलंबी मसाला,/ kolambi masala , Shila 's kitchen & life,
सकाळच्या नाश्त्यासाठी बीट आणि गाजर यापासून हेल्दी आणि पौष्टिक २४ तास मऊ राहणारा मिक्स पराठा ,
टोमॅटोची भाजी , कमी वेळात बनवत झणझणीत टोमॅटोची भाजी , tasty spicy tomato bhaji , मराठी रेसिपी
Chicken pepper fry recipe , काळी मिरी वापरून तयार केलेल्या मसाल्या पासून बनवल सुकं चिकन ,
लुसलुशीत साबुदाणा खिचडी , साबुदाणा खिचडी बनवताना या पाच चुका टाळा , खिचडी चिकट होणार नाही ,
भेंडीची सुकी भाजी , सिक्रेट मसाला घालून चिकट न होता भेंडीची सुकी भाजी , Marathi recipe
पाहुणे आलेत वेळ कमी आहे का ? चला तर मग मोकळा मोकळा जीरा राईस झटपट बनवा कुकरमध्ये ,
आज तुमच्यासाठी खास माझ्या सुनेची ( शर्वरी) रेस्टॉरंट स्टाईल चिकन अंगारा रेसिपी , chicken angara
बारीक मेथीची भाजी, बाळंतिणीला अतिशय पौष्टिक भाजी,बटाटा घालून मेथीची भाजी , Marathi recipe ,
अरबीची खास डिश आता आपल्या घरी ! देशी तडक्यातील शव्शुका (अंडा भुर्जी ) , फक्त देशी मसाल्यात,
खाल्ल्यानंतर ही चव विसरणार नाही बनवा 5/ 7 मिनिटांत कुकरमध्ये झणझणीत मटकीची उसळ/ रस्सा भाजी ,
कसलीही तयारी न करता बोटं चाटून खाल खमंग आणि चटपटीत फ्लाॅवरची सुकी भाजी , flowerchi Baji ,
घरी उपलब्ध असलेल्या मसाल्यात ढाबा स्टाइल चमचमीत मशरूम मसाला, mushroom masala Marathi recipe ,
उरलेल्या भातापासून बनवा झणझणीत फोडणीचा भात , fodnicha masale Bhat , Marathi recipe
कांदा आणि कोणतेही मसाले न वापरता साधी सोपी पौष्टिक पाच मिनिटांत बनणारी भेंडीची भाजी , मराठी रेसिपी
मार्केट मधील कोणताही मसाला न वापरता महिनाभर कुरकुरीत राहील असा साधा, सोपा घरगुती पोह्यांचा चिवडा,
घरगुती चार वाटीचे प्रमाण घेऊन साधे सोपे दुप्पट फुगणारी खुसखुशीत गोड शंकरपाळी , आपली मराठी रेसिपी ,
साधी सोपी रेसिपी , चला तर मग गरमागरम आणि झणझणीत सुरमई रस्सा आणि सुरमई फ्राय खायला , मराठी रेसिपी ,
आज सहावी माळ , उपवासाचा सहावा दिवस , लाल भोपळा आणि रताळ्याचा झणझणीत सांबर , Marathi recipe
पाचवी माळ , उपवासाचा पाचवा दिवस , लाल भोपळ्याची भाजी आणि राजगिरा , वरईच्या पिठापासूनची भाकरी ,
आज चौथी माळ , उपवासाचा चौथा दिवस , खमंग , हेल्दी , टेस्टी आणि पौष्टिक राजगिरा चे उत्तप्पे ,
उपवासाचा तिसरा दिवस वरईचा मऊ भात आणि आंबट तिखट गोड बटाट्याची आमटी , Marathi recipes
नवरात्रीचा दुसरा दिवस उपवासाची स्पेशल रेसिपी वरईची भाकरी आणि रताळ्याची भाजी , Marathi recipe
नवरात्री स्पेशल वरईचा भात आणि ताकाची कढी साधी सोपी उपासाची रेसिपी , Marathi recipe
कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेले काकडीचे (तवसाचे) गोड वडे आणि तांदळापासून ची खीर , Marathi recipe