Bhakti Sagar🙏

Welcome to my channel. नमस्कार🙏 bhakti Sagar या माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी आपले सण व्रत , पुजा, सेवा या सर्वांची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नवनवीन माहिती पोहोचावी हाच एक प्रामाणिक प्रयत्न. माझ्या या प्रयत्नांना आपण सहकार्य मिळावे हिच अपेक्षा. श्री स्वामी समर्थ महाराज 🙏 subscribe to my channel 🙏