chitra sutar (Aajcha Bet)

हा चॅनेल (आजचा बेत) एक घरगुती ,वेगवेगळ्या प्रकारचे आणि अत्यंत सोपे पदार्थ बनविण्यासाठी व शिकविण्यासाठी चालू केला आहे. तर सर्व खाद्य प्रेमींनी या संधीचा फायदा घ्यावा. हे सर्व पदार्थ मी सहज उपलबध असणाऱ्या साहित्यातूनच बनविते आणि त्या पंधरतांना सौथइंडिअन टच असणार आहे. जास्तीतजास्त महिलांनी माझा चॅनेल (आजचा बेत) पाहून मला सहकार्य करावे.