Rahul Gavali00

जय कंसरा माऊली प्रसन्न
जय डॉगर्यादेव प्रसन्न
👑JAY AADIVASI👑
👑 जय आदिवासी👑
-----------------------------------------------------------------
नमस्कार मी राहुल गवळी
मो: 7219727634
-----------------------------------------------------------------
मु. चावडीपाडा पौ.शेंदवड ता. साक्री जि.धुळे (महाराष्ट्र )मी आपल्यासाठी आपल्या परिसरातील नवनवीन आदिवासी कार्यक्रम सन आदिवासी भागातील देवांचे कार्यक्रम माझ्या चॅनल वरती आपल्याला पाहायला मिळतील. मी एक YouTube निर्माता आहे मला आमच्या आदिवासी भागातील कार्यक्रम सादर करायला आवडते. मला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. मी आमची आदिवासी संस्कृती पुढच्या पिढीला माहिती राहावी यासाठी आदिवासी कार्यक्रम सादर करतो.

तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनल ला Subscribe करा Videos ला लाईक करा आणि हिडिओ शेअर
करा.
धन्यवाद......