P.G.Bhosale Gurujee - Pay to Dhamma - BSI

नमो बुध्दाय जय भीम 🪷 🙏
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे BSI ,निष्ठावंत धम्म प्रवचनकार,केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, सैनिक कालकथीत पी जी भोसले गुरुजी यांच्या सम्यक स्मरणार्थ धम्मसंकल्प बुद्धविहार भ्रमण पाली भाषा अभ्यास वर्ग - PAY TO DHAMMA
संकल्प सहभागी : पुज्यनीय भन्ते डाॅ धम्मसील महाथेरो वाराणसी
पूजनीय भंते धम्मानंद महाथेरो तसेच संकल्प सहभागी श्रद्धावान उपासक उपासिका.
आमचा भावंडांचा उद्देश एकच आहे की, पी जी भोसले गुरूजींचा ४७ वर्षाचा धम्म कार्यकाल आणि त्यांच्या २३ वर्षाच्या पर्यटनाच्या आठवणी गुरुजींचे लिखाण गुरुजींचे भाषण गुरुजींची धम्म गीते हे सगळं आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मुलांनी गुरुजींचे समाजाप्रती कष्ट पाहिलेले आहेत त्याग समर्पण पाहिलेले आहे. स्वतःचे नाव , कुठे मोठेपणा असावा असे वाटत नव्हते. आयुष्य काळात त्यांनी मोठी पदे सुद्धा त्यागलेली आहेत जर गुरुजींच्या काही आठवणी स्वरूप सुवर्ण स्मृती फोटो असतील व्हिडिओ असतील तर कृपया आम्हाला पाठवावेत जय भीम
९५११२९४७३५ शारदा एन ✍️
https://youtube.com/@user-dg4mp9wv7d?si=kFtvx3H0DZHv_t5N