shri sukhadani krupa

🙏🏻 दण्डवत प्रणाम 🙏🏻
चॅनल सुरु करण्याचा उद्देश
महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार करने.पंचकृष्ण अवतारांची ओळख व चरित्राची जानीव.स्थान वंदन व माहिती भजन कीर्तन व्याख्यान समाज प्रबोधन, पदयात्रा,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रसारित करणे.
🙏🏻दण्डवत🙏🏻 प्रणाम🙏🏻