Vidarbhachi_Ritu

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो…. मी रितु , तुमचं सगळ्याचं स्वागत करते माझ्या YouTube Channel वरती ज्याचं नाव आहे @Vidarbhachi_Ritu

माझा या Channel मागचा उद्देश येवढाचं की तुमच्या सगळ्यांपर्यंत फिरण्याचा बाबतीत योग्य ती माहिती पोहचली पाहिजे.

आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची माहिती तुम्हांला मिळाली पाहिजे , जेणेकरून जर भविष्यात तुम्ही …त्या ठिकाणी फिरायला गेलात तर तुम्हाला कुठे काय आहे याची माहिती आधीच असेल.😊🙏🏻

मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या YouTube Channel ला भेट दिली.

माझ्या Facebook आणि Instagram ची लिंक खाली दिली आहे.👇🏻

🟡Instagram 👉🏻 https://www.instagram.com/reel/C5dj3LnICaj/?igsh=a2M5Nmxrcm5xNHpz

🟢Facebook 👉🏻 https://www.facebook.com/share/r/17zfv4ucZW/?mibextid=wwXIfr