गंगागीरी महाराज
गंगागीरी महाराज युट्यूब चॅनल हे प.पु.गुरुवर्य श्री दत्तगीरी गुरु गंगागीरी महाराज यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने,आनंद सांप्रदायाचा प्रचार व प्रसारार्थ निर्माण केले असुन,यात मरडेश्वर संस्थानसह अनेक दत्त संस्थान,दत्त महापुजा,दत्त भजन,गुरुपद,आनंद सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,यासह दत्त सांप्रदायिक भक्तीमय व्हिडिओंचा समावेश केलेला आहे.चॅनलसंबंधी प्रेक्षकांच्या काही सुचना असतील,आपले आनंद सांप्रदायिक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करावयाचे असतील,अथवा अधिक माहिती हवी असेल,तर खालील क्रमांकावर व्हाटसअपवर संपर्क साधावा..
प.पु.गुरुवर्य परब्रम्हलीन श्री गंगागीरी महाराज मठ मरडसगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी.पिठाधीश प.पु.गुरुवर्य श्री दत्तगीरी गंगागीरी महाराज.
Vidios uploaded by santosh shahane parbhani.mobile no. 9890091411.
धर्मसभा - हिंदू धर्म टिकवण्यासाठी सर्व सांप्रदायांची एकमुठ करा.बालयोगी श्री व्यंकटस्वामीजी महाराज
धर्मसभा - आनंद सांप्रदायाच्या ग्रंथांचं ग्रंथालय दत्तबर्डी येथे व्हावे.मा.आ.श्री.बाबुराव कदम कोहळीकर
धर्मसभा - माझा उत्तराधिकारी लवकर नियुक्त करा महाराजश्रींची भावनिक साद.महंत श्री गोपाळगिरी महाराज #दत
सव्वा खंडी महापुजा HD - काय मागू आणिक तुला लाख मोलाचा जन्म दिला.मौजे चिदगीरी #मरडसगाव #आनंदसांप्रदाय
अनंत भवानी नाही तुम्हा कोणी आनंदा वाचूनी जीवलग द.भ.प.श्री.रणदिपआप्पा मेनकुदळे अहमदपूर #मरडसगाव #कथा
दत्त महापूजा-मौजे रावधानोरा येथील महापुजा भजन व विविध अध्यात्मिक कार्यक्रम.सुंदर व्हिडिओ.#मरडसगाव
ईसाद HD येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांची संतांच्या हस्ते महाआरती.#मरडसगाव #कथा #आनंदसांप्रदाय
आलाशी कुठूनी पुढे कोठे जाशी विचार मनाशी का न कळे.द.भ.प.श्री.रणदिप आप्पा मेनकुदळे अहमदपूर #मरडसगाव
ईसाद HD संतमहंतांची भव्य नगर मिरवणूक व गावकऱ्यांकडून सुंदर स्वागत.#मरडसगाव #आनंदसांप्रदाय #कथा #दत्त
धर्मसभा HD- धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन धर्मकार्य करा.गुरुवर्य श्री शामसुंदरगिरी महाराज बेद्री
सव्वा खंडी महापुजा - नाही पाहिला मी देव दत्ता सारखा.सुंदर गुरुपद मौजे हदगाव #आनंदसांप्रदाय #मरडसगाव
धर्मसभा HD -आपले मठ व संस्कृतीचे रक्षण करणं आपले आद्य कर्तव्य आहे गुरुवर्य श्री सच्चिदानंदबन महाराज
निजात्मबोध -- गावकरी व भक्तांमुळेच हि भव्य महापूजा शक्य झाली.श्री.नित्यानंदबन महाराज दत्तसंस्थानइसाद
सव्वा खंडी महापुजा - इसाद येथील वैशिष्ट्यपुर्ण सव्वाखंडी महापुजेची माहीती,मांडणी,श्री अवधूतबन महाराज
निजात्मबोध - महंत श्री गोपाळगिरी महाराज यांचे भक्तांना सुंदर प्रबोधन.मौजे इसाद सव्वा खंडी महापुजा.
निजात्मबोध - सहज बोलणे हाच उपदेश..गुरुवर्य श्री संतोष महाराजपुरी.मौजे इसाद येथील सव्वा खंडी महापुजा
सव्वा खंडी महापुजा -अनेक गुरुवर्यांची उपस्थिती मौजे चिदगीरी येथील सव्वा खंडी तांदळाची भव्य महापूजा.
दत्त महापूजा - मौजे पुणेगाव ता.नांदेड येथील श्री दिगंबर नागोराव पुयड यांच्या निवासस्थानातील महापूजा
धर्मोपदेश - संत श्री विरागीदास महाराज धर्मसभा दत्तबर्डी संस्थान हदगाव #आनंदसांप्रदाय #मरडसगाव #कथा
धर्मोपदेश-या गुरुभक्त मा.खासदार साहेबांचे सुंदर प्रवचन एकदा ऐकाच श्री सुभाषराव वानखेडे साहेब हिंगोली
आनंद सांप्रदायिक अभंग - अगोचर रुप देवा पायी हरपले मन द.भ.प.श्री शामसुंदरगिरी महाराज यांच्या आवाजात
आनंदनाम सत्संग -आठवण अज्ञान जिवाला पडलेल्या विसराची द.भ.प.श्री.रणदिपअप्पा मेनकुदळे अहमदपूर #मरडसगाव
आनंदनाम सत्संग - अच्युत आनंद दत्त पाठ करा चुकवा येरझारा चौर्यांशीचा श्री रणदीपआप्पा मेनकुदळे #कथा
सव्वाखंडी महापूजा - मौजे माळकौठा ता.मुदखेड येथील चातुर्मास सांगता निमित्त भव्यमहापूजा.#मरडसगाव #गुरु
आनंदनाम सत्संग - जीव आनंदाचा आनंद जिवाचा.दभप श्री रणदिपअप्पा मेनकुदळे अहमदपूर#मरडसगाव #आनंदसांप्रदाय
आठवे शक्तिपिठ एकवीरा देवी संस्थान माहुरगडजवळ सुंदर मंदिर अवश्य पहा.#आनंदसांप्रदाय #मरडसगाव #महापुजा
दत्त महापूजा - जीवा कारण घेतले अवतार कर्मभूमीशी मौजे चारठाणा.#मरडसगाव #आनंदसांप्रदाय #कथा #दत्त
दत्त महापूजा - अहो दिगंबरा हेचि दान देई लक्ष तुमच्या पायी लागो माझे दत्ता मौजे चारठाणा #मरडसगाव #कथा
आनंदनाम सत्संग - गुरु गीतेचा बोध जाणतो विरळा मोक्षाचा सोहळा त्यासी प्राप्त.#मरडसगाव #आनंदसांप्रदाय
दत्त महापूजा - धुप जहां रुप रूप जहां पुजा पुजु देवदत्त न पुजु और कोई दुजा.मौजे चारठाणा #मरडसगाव #कथा