Gavakadch Shivar

नमस्कार मित्रांनो Gavakadch shivar या चॅनेल वर तुमचे स्वागत, या चॅनेल वर तुम्हाला गावाकडची शेती, गावाकडच शेतकरी जीवन, गावाकडच्या गावरान भाज्या, गावाकडची परंपरा, जुनी चालीरिती, गावाकडच निसर्ग, गावाकडच्या मातीतील नवनवीन गोष्टी, शेतीतील नवनवीन प्रयोग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी आपण चॅनेल ला subscribe, share आणि support करा 🙏🌄🌄🏞️🏝️🏝️🏝️🏝️