Sagar Patil Vlogs

नमस्कार मित्रांनो मी सागर कृष्णा पाटील कोकण नगरीतल्या गावात राहणारा गडकिल्ले, सहयाद्री, डोंगर,दऱ्या,खाडी,जंगल फिरणारा मला खूप आवड आहे ह्या गोष्टींची त्याबरोबर सण उत्सव देखील खूप आवडतात ह्या चॅनेलद्वारे मी आपणास त्या गोष्टी घरबसल्या अनुभवाला मिळण्यासाठी सतत कार्यरत असतो त्यासाठी आपले चॅनेल subscribe करा