जाणार तेथे खाणार..!
नमस्कार मंडळी! मी अनंत आणि मी आपल्यासाठी खाण्याशी संबंधित घेऊन येत आहे नवंनवीन विडिओ. चॅनल वर नवीन असाल आणि विडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.
| hurda recipe | villege food | hurda party | हुरडा पार्टी | मित्रांबरोबर केली शेतात हुरडा पार्टी |
माजलगाव मध्ये मिळणारी प्रसिद्ध पुना पावभाजी सेंटर! एकदा नक्की खाऊन बघा! #food #marathifoodvlog #food
मानवत मधील प्रसिद्ध उडपी हॉटेल. सर्वं साऊथ इंडियन डिसेस या ठिकाणी अगदी टेस्टी आणि गरमागरम मिळतात.
घरीच बनवले विदर्भातले रोडगे! राखतल्या बट्ट्या!
पाथरीतील प्रसिद्ध खिचडी ! दररोज दिवसाला बनते एक क्विंटल खिचडी एकदा नक्की खाऊन बघा.
संपूर्ण परभणी जिल्यातील प्रसिद्ध मानवत चे फेमस जिलेबी भजे जोडी. | Manvat famous jalebi bhaje jodi
इथे मिळते पुण्यातल्या सारखी दाबेली! एकदा नक्कीच खाऊन बघा.