Maha job Katta

Central government jobs
State government jobs
Private jobs
All competitive exam information
All entrance exams information

7 year experience as a Education counsellor
2 years experience primary teaching
State level player Running and fast walking 🏃

(मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाण्यास मदत करतो.
ना की त्याचे पाय ओढतो)
वेळ लागला तरी चालेल. पण जे करायचं आहे ते स्वतःच्या जिवावर करायचं.

आपल्या मराठी मुलीला असाच सपोर्ट करत जा 🙏

उद्दिष्टे -
सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत नोकरी विषयक माहिती मिळावी
फॉर्म कसा भरणे सगळ्या गोष्टी समजावून सांगणे
परीक्षे संदर्भात पुस्तके कोणती वापरावी माहिती देणे

शालेय स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत त्या बद्दलची माहिती देणे
लॉ सीईटी बद्दल माहिती
LLB कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

पोलीस भरती प्रक्रिया
पोलीस भरती संपूर्ण अपडेट

DM/ paid collaboration
[email protected]