Techno shikshak

नमस्कार मित्रानो हा माझा techno shikshak नावाचा you tube channel आहे इथे तुम्हाला इ १ ली इ २ री इ ३ री इ ४ थी इ ५ वी इ ६ वी इ ७ वी पर्यंतचे सर्व प्रकारचे शैक्षणिक video मिळतील. सर्व इयत्तेची कविता, नाटिका. नाट्य छटा चे video उपलब्ध आहेत. सरल चे सर्व प्रकारचे online कामे कशी करावी याचे सुद्धा या techno shikshak channel मध्ये video मिळतील. तसेच हिंदी विषयाच्या इंग्रजी विषयाच्या सर्व कविता नाटिका मनोरंजक खेळ याचे पण video मिळतील, आपले शिक्षण मनोरंजन पद्धतीने कसे करावे याचे मार्गदर्शन या techno shikshak channel मध्ये मिळेल