suvarn kokan vlog

कोकण विभाग हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. त्यात कोकण प्रदेशाचा समावेश आहे, ज्याने महाराष्ट्राचा संपूर्ण पश्चिम किनारा व्यापला आहे. आमचे सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल कोकणावर आधारित आहे. या चॅनेल च्या माध्यमातून आम्ही कोकणी जीवनशैली, कोकणी खाद्यपदार्थ, कोकण निसर्ग, कोकण पर्यटन स्थळे, मंदिरे इ. जगासमोर आणत आहोत, धन्यवाद.

Dear viewers kindly support us.
www.youtube.com/c/सुवर्णकोकण

Follow us on Social media
Facebook : https://www.facebook.com/Suvarn-Kokan...
Instagram : Instagram.com/suvarnkonkan/?hl=en

Suvarna kokan Team-:
Mr. Sarvesh Sawant, Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad