Unicom Computers Selu

कंप्यूटर चे कोर्सेस व कंप्यूटर विषयीचे संपूर्ण ज्ञान मराठी भाषेतून देणारे लोकप्रिय Youtube चॅनेल 'Unicom Computers Selu' ला सबस्क्राइब करा. आणि आयुष्यभरासाठी कंप्यूटर विसरण्याची भीती मनातून घालवा.

आमच्या चॅनेल वरती आपल्याला MS-CIT, Basic Computer, जसे की Windows 10, MS-Word, MS-Excel, MS-Power Point, Internet Concept, MS-CIT Exam Preparation तसेच Corel Draw, Photoshop, Tally Accounting, Video Editing, Graphics Designing सारखे इतर कंप्यूटर चे कोर्सेस मोफत शिकता येतील.

आणि हे सर्व कोर्सेस कंप्यूटर क्लासेल मध्ये शिकवत असलेल्या पद्धतीने प्रमाणे व त्यापेक्षाही एड्व्हान्स प्रकारे घेतलेले आहेत. यामधील सर्व व्हिडिओ हे 'युनिकॉम कॉम्प्युटर्स' शाखा सेलू /मंठा या क्लासेस मार्फत रेकॉर्ड केलेली आहेत..
आपल्या प्रतिक्रिया किंवा अभिप्राय आम्हाला खालील मेल वरती पाठवू शकता.
[email protected]

धन्यवाद..!