Mazi saee
नमस्कार! स्वागत आहे तुमचं "माझी सई" या आमच्या छोट्याशा जगात!
या चॅनेलवर तुम्हाला मिळतील आमच्या रोजच्या आयुष्यातील गोड क्षण, सईसोबतचे लाडिक दिवस, कुटुंबातील गमतीजमती, सण-उत्सवांची धमाल, स्वयंपाक, सहली आणि खूप साऱ्या आठवणी – अगदी आपल्या घरासारख्या!
"माझी सई" हे फक्त नाव नाही, तर आमच्या आयुष्याचा एक खास भाग आहे – तिच्या निरागस हसण्यामधून आणि गोड खेळांमधून आम्ही आमचं जग तुमच्यासमोर मांडत आहोत.
जर तुम्हालाही असं घरगुती, प्रेमळ आणि आनंददायी जग बघायला आवडत असेल, तर सबस्क्राईब करा आणि "माझी सई" परिवाराचा एक हसरा भाग बना!
For business enquiry :- [email protected]
[email protected]
Contact No :-
Priyanka golesar -9370652393
Sandip golesar - 9325501553
मम्मीने बनवला खास रेसिपी 🤗 खास तुमच्यासाठीअनेक आजारांवर एकच उपाय घरी आले पाहुणे😍बाळांना भेटण्यासाठी
सईला कोणी काय गिफ्ट दिले ♥️🤗 भरपूर सारे gift 🎁 gift opening video 📸
सईच्या बर्थडेला कोण कोण आले घरी 🤗😍 सईला भेटले खूप सारे गिफ्ट 🎁🤗 birthday celebration 🎊
वीस ते पंचवीस माणसांच्या पावभाजी ची रेसिपी 🤗😊 सईचे बर्थडे चे डेकोरेशन 😊🤗 भरपूर दिवसभर काम 🤗
आमच्या दोघींचा सेम सेम लुक 😍🤗 आम्ही आलो सगळे बाहेर 😊😍midnight birthday celebration 🎊
आम्ही कुठे आलो 😱 बाळ आले घरी 🤗 बाळाला भेटण्यासाठी घरी आले पाहुणे 😍 रेसिपी
खरेदी सुरू झाली 😍🤗 कशासाठी खरेदी, माझा पूर्ण दिवस बिझी झाला 😱 थोडासा वेळ काढून गेलो 🤗😍
लग्नसराई सुरू झाली 😍 खूप छान मस्त पिंजरा पैठणी, new collection 🥻🤗 नवीन सुरुवात गाऊन भेटेल 😍😱
वहिनी आणि मी बनवली मस्त मासवडी 😍🤗 सगळ्यांनाच खूप आवडली, आता पुन्हा खरेदी सुरू, 😍
आज झालं खूपच गोंधळ 😱 मम्मीचा मूड ऑफ 😔 झटपट होणारे गणपती बाप्पांसाठी केले मोदक 🤗😍
आज केली ज्वेलरी खरेदी 😍🤗 सोन्या चांदीचा खूप भाव 😱 आम्ही काय खरेदी केलं 🤗😍
आजीचा 62 वा वाढदिवस 🤗🎂 आम्ही सगळ्यांनी मिळून केलं डेकोरेशन 🪷😍 कोण कोण आले बर्थडेला 🤗🎂
त्रिपुरा पौर्णिमा कशी साजरी केली 🤗😊🪷 आमच्या दोघींचे लुक 😍 दिवाची रोषनाई 🪔🎇🎇
मम्मीच्या घराचे काम 😍🤗 सगळे आले घरी 🤗 लहानी मावशी निघाली घरी, आमच्या सगळ्यांचा गप्पा 😊
नवीन कलेक्शन 🤗😍 डेली वेयरसाठी मस्त साड्या 😍 कमी किमतीमध्ये खूप छान साड्या 🥻😍
माझ्या माहेरचं लक्ष्मीपूजन 😘😊 वहिनीने केलं घरामध्ये खूप छान डेकोरेशन 🪷🤗 मम्मी त्यांचे लुक 😍
संध्या मावशीच्या घराचं काम 🤗 आम्ही सगळे गेलो लोणारवाडीला,गावाकडचे वातावरण 😊 खूप छान झाले घर
जया मावशी आली घरी 🤗 घर भरल्यासारखं झालं 😍 मस्त कढी भजे चा बेत 😊 मी दिली सगळ्यांना पार्टी 🎁🎊
🤗 जोरदार पाऊस , birthday celebration 🎉🎊 birthday gift 🎁 मम्मीने केली मस्त कॉफी🤗😊 माझे सकाळचे रुटीन
सेल सेल सेल 🤗 धमाका ऑफर 🤗 कमी किमतीमध्ये भारी साड्या 🥻😱 डेली वेयर पार्टीवेअर साड्या 😍🥻
😍सगळे आले साड्या खरेदी करण्यासाठी 🤗😍 घरी आल्या सगळ्या नंदन बाई, ताई निघाल्या घरी , पनीर भाजीचा बेत
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम😍🎁मुलगा होणार की मुलगी 🤗 सगळ्यांनी ओटीभरण केले 😊सगळी फॅमिली एकत्र🤗familyvlog
सोनाची अंगठी आमच्या सगळ्यांचीभावबीज सेलिब्रेशन ♥️😍भावासाठी घेतले मस्त गिफ्ट 🎁 सगळ्यांच्या खूप गप्पा,
दिवाळी पाडवा 🤗 सौरभ भाऊ साक्षीवहिनीचा पहिला पाडवा 🤗पाडव्याचं काय गिफ्ट भेटलं 🎁 birthday celebration
लक्ष्मी पूजन 🤗🪷 आमच्या सगळ्यांचे लुक 🤗 घरातले decoration 😍 सगळेजण एकत्र 🤗 diwali celebration 🎊🎉
दिवाळीच्या दिवशी घरातली तयारी 🤗सईचे अभ्यंग स्नान 😍बाळांचे फोटोशूट 🤗सायंकाळच्या वेळेस खूप जोरात पाऊस
आज बनवले फराळ 😊 दोन्ही घरचे फराळ 😊 पूर्ण दिवस किचनमध्ये 😍 सौरभ भाऊ ची शॉपिंग 😍🎁
ननंदबाई दिसत नाही, घरी गेल्या का? धनत्रयोदशीची पूजा,😍🪔 घरातले वातावरण खूप आनंदाचे 😍🤗
दिवाळीची सुरुवात झाली 🪔🤗 वसुबारस ची पूजा मांडणी 😍🪔 तुमच्यासोबत गप्पा 😊 घरासाठी डेकोरेशनच्या वस्तू
आज गेले मामाच्या घरी🙂मस्त कुरकुरीत चकली🤗आम्ही सगळे गेलो मार्केटमध्ये 😊रात्र झाली खरेदीकाही संपेना