आम्ही संगमनेरकर

नमस्कार शेतकरी बांधवांनो,
आमच्या युट्यूब चायनलच्या माध्यमातून शेती संबंधित योजना,पिक विमा, नुकसान भरपाई, इ.शेतिसंबंधित योजना . राजकीय घडामोडी आणि आपल्या शेती पिकांचं नियोजन आमच्या युट्यूब चायनलच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी खरी माहिती आहे तीच शेतकऱ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत.
धन्यवाद.
आम्ही संगमनेरकर..
आमच्या चायनलवर जर नविन असाल तर एकदा सबस्क्राईब करा जेणेकरून असे शेतीसंबंधीत नवनविन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल.