Bhakti Chede
Lifestyle 👸👰🧑🌾👯💃
Cooking🥙🧆🥘🥪🧑🍳
Fashion👸👰🧑🚀👷👮
Makeup tips🧏💆💇🧖
Everything at one place. I'm trying my best here to give you all the knowledge i have and trying to entertain at my best. Thanks for reaching out.
You can follow me on instagram and Facebook from the links given below.
For business inquiry drop a mail on [email protected]
आज सासरच्या मंडळीसोबत एक छोटीशी ट्रिप 🚗 | इथे जाणं खरच वर्थ आहे 🥰😊
नंदा आणि भाच्यांसाठी खरेदी 🛍️ | घरी येऊन अशी घाई झाली 🤗
आज पहिल्यांदाच एक छोटीशी फॅमिली ट्रीप प्लॅन केली 🚗| तिथे माझ्यासोबत घडलेला मजेशीर किस्सा 😀
काही सोप्या ट्रिक्स आणि घर स्वच्छ 🧹 | आज पहिल्यांदाच Nail Extension केले
यावर्षी अभिजीत ला नाही तर मलाच दिवाळी मिळाली | दिवाळी गिफ्ट, किचन क्लीनिंग आणि D- mart ची खरेदी
दिवाळीच्या सफाईसोबत काही खास कुर्तीसेटचं कलेक्शन | आज फ्रीज स्वच्छ केलं
दिवाळीसाठी सोन्याचं खास कलेक्शन | सुंदर आणि तेवढच वजनाने हलकं
Diet चालू असताना माझं रूटीन कसं असतं 🥗 | कामं वाटून दिली तरच कमी होतात
यामुळे किचनमध्ये पसारा नाही होणार| दिवाळीची तयारी आणि पौष्टिक मेथीचे लाडू
दसरा आणि अचानक मनुची तब्बेत झाली खराब 🥹
नवमीला देवीची ओटी आणि परड्या भरल्या 🙏 | पुराणाच्या २१ दिव्यांनी घटाची आरती केली
ही Mentality कधी बदलणार ?😕 | घरातली साफसफाई आणि सोसायटीमधे कपड्यांचा स्टॉल
माझी लक्ष्मी रोड आणि तुळसीबागेतील शॉपिंग 🛍️ | Affordable तरीही तेवढ्याच छान गोष्टी मिळाल्या
आज मैत्रिणींसोबत दसऱ्याची शॉपिंग केली 🛍️ | साड्या , मनुचे ड्रेसेस आणि बरच काही..
आज दोन्ही बेडरुमचे कर्टन्स आले आणि असा घोळ झाला 🙁 | नववरात्रीचा दुसरा दिवस आणि कन्यापुजन 🙏
नवरात्रीचा पहिला दिवस -१ | आज मनुसोबत चतुर्शृंगीच दर्शन घेतलं 🙏
४x८ च्या Dry balcony चा असा छान उपयोग केला | आज मनुसाठी चॉकलेट ग्रेनोला बार बनवले 😋
आज नानांसाठी ही गोष्ट मागवलीच ☺️ | झणझणीत शिपी आमटीचा बेत 😋
किचन क्लिनिंग आणि काही छोटेशे बदल 🧑🍳| हा कॉन्फिडन्स बघुन मीच चकीत झाले 😲
घर सजवण्यासाठी काही सुंदर गोष्टींची खरेदी केली | Home decore items under 1000 ₹
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर 🤗 | फ्लॅट ची किंमत ? इंटिरियर चा खर्च आणि इंटिरियर कोणाकडून केलं
आज मैत्रिणींसोबत बर्थडे सेलिब्रेट केला 🎂🎁🥰 | बच्चेकंपणीसोबत पुन्हा तिच मजा, मस्ती आणि गोंधळ 😂
माझा बर्थडे आणि आमचे नेहमीचे वाद 😕 | तरीही स्वभावाविरुद्ध जाऊन अस काही केलं.
सगळी तयारी झाली आणि शेवटच्या मिनिटाला असा घोळ झाला | आज बनवले बेसन लाडू
आज नवीन घरात बाप्पाचे आगमन झाले | गणपती बाप्पा मोरया..
माझी तुळशीबागेतील गौरीगणपतीची शॉपिंग 🛍️| हरतालिका पुजा आणि पहिल्यांदाच लिंबाच लोणचं बनवलं 😋
बघा पिल्लुच नाव काय ठेवलं ? | पिल्लुचा बर्थडे आणि नामकरण सोहळा 🥳
पिल्लुच्या बर्थडे साठी सगळे एकत्र जमलो 🥰 | माझ्या काही नवीन ड्रेसेस च कलेक्शन 👗#dailyvlogs
Cutest Rakshabandhan Ever 🥰 | या बाबतीत तुमच्यासोबतही असंच होत का ?
नवीन सोफ्यामुळे हॉलचा लुकच बदलुन गेला 🪑| मंथनचं जावळ आणि रोजची कामं