जय हरी - jai hari
🔶 जय हरी माऊली 🔶
जय हरी . या Youtub चैनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे 🙏
----------------------------------------------------
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही,
नमस्कार मित्रानो
#जय_हरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे
या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अँडियो पहावयास मिळतिल,
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर
कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत .
विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे.
नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही.
सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला
जाइल धन्यवाद्
Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel
#JAY_HARI
सप्ताह कीर्तन शूटिंग [चित्रीकरण ] साठी संपर्क,Mo: 8485859069
वेडावले मन माझे. ऐकू येई ना स्वर कानी. शोधते रे तुला मी वेड़ी होऊनी. ये समोर ना माझ्या श्रीहरी.
जबरदस्त मंगलाष्टक ! सोनुताई बेले यांच्या आवाजात ! राजा भीमक रुख्मिणीस नयनी, ! #मंगलाष्टके
गोऱ्या गोऱ्या गालावरी ! चौघडा बोलतो दारी ग ! पोरी नवरी आली ! #सोनुताईबेले
आता सावध सावधान समयो ! Aata savadha savadhan samayi ! #मंगलाष्टका
ना सांगताच आज हे कळे मला ! तुझा जीव माझ्यावर गुंतला ! Na sangatach aaj he kale mala ! #सोनूताईबेले
तुझ्या रुपाच चांदण पडलय आण मला भिजुदया ! Tuzya rupach chandan padalay aana mala bhijudya ! #trending
आई तुझ्या मूर्ती वाणी ! या जगात मूर्ती नाही ! अनमोल जन्म दिला ग आई ! तुझे उपकार फिटणार नाही
असा महादेव मोठा जती ! त्याची अर्धांगी पार्वती ! Aasa mahadev motha jati ! #poojaaailwar
वायरल देवीच गीत ! मी आण माझी लखाबाय ! Mi aan mazi lakhabay ! #पुनममेकाले
तुला भेटण्याला राधे होई तळमळ ! पहिलीच भेट राधे पहिलीच वेळ ! #trending
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ! Khandobachi karbharon zali banu dhanagarin ! #radhataipanchal
बाई ग भिर भिर गोफण खडा मारिला ! या कान्हान माठ फोडला ! श्री कृष्ण भक्तीधाम संगीत संच आव्हई ! #viral
पहिला मी गण गाईला गाईला ! पार्वतीच्या गणरायाला ! Pahila mi gan gaila ! Parvatichya ganarayala !
गोपीनाथ मुंडेसाहेब आमच्या रक्ता रक्तात ! नशीब लागतंय जन्म घ्यायला बीड जिल्ह्यात ! #punamekale
शिवशंभूच्या गजाननाला पहावया नयनानी ! देवा गणराया धावत या हो आज...... ! #राधाताईपांचाळ
या गवळणीला तोडच नाही ! कसा ग तुला आवडला गोविंद ! Kasa ga tula aavadala govind ! #trending
अलख निरंजन बोला तुम्ही ! अलख निरंजन बोला ! हरिहर संगीत संच शंखतीर्थ ! #पूजाअईलवार
सांगण देवी माझ्या भावाला तू भावाला ! सुखी आहे
आरे आरे माणसा तू वेडा का खुळा रे ! देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे ! #राधाताईपांचाळगवळण
पंढरीची वारी आहे माझ्या घरी ! Pandharichi vari aahe mazya ghari ! #radhataipanchalabhang
आग बाई बाई सावळ्या कृष्णाची राधा मी हाय ! वाट या देवाची पाहते ग बाय ! #राधाताईपांचाळगवळण
जाऊदे घट भरण्या यमुनेला ! मला रे आडूउनको नंदलाला ! Mala re aadaunako nandalala ! #राधाताईपांचाळगवळण
या पंढरपुरात काय वाजत गाजत ! सोन्याच भाषिंग लगीन देवाच लागत ! #राधाताईपांचाळअभंग
गोरी गोरी पान दिसायला छान ! नाकामधी नथनी शोभती ! माझी राधा हो नाचून ठुमके मारती ! #दिव्याभारती
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ! ओवाळीते भाऊराया रे ! यड्या बहिनीची वेडी ही माया ! #दिव्याभारती
नादी लागले त्यांचे बारा वाजले सारे झालेत छू मंतर ! जरांगे पाटील एक नंबर मनोज दादा एक नंबर
घुंगरू पैजनाच तूझ्या पाई वाजलं ! तुझ आण माझं प्रेम गोकुळी गाजल ! #दिव्याभारती
गार डोंगराची हवा न ! बाईला सोसंना गारवा ! Gar dongarachi hava na ! Baila sosana garava
माठात दही आहे ताज त्याच्या मधी मन आहे माझं ! देना ग राधे थोड खायाला ! #दिव्याभारती
एकटीला पाहून बाई बळजोरी करतो खटाई ! घरामध्ये शिरतोया खुशाल ! यशोदे तुझा हा नंदलाल ! #गवळण