Navodaya With VIJAYPATH

इयत्ता ५ वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त हे चैनल आहे.

यावर ५ वी मराठी माध्यम चा संपूर्ण अभ्यासक्रमा चे नियोजन तसेस महत्वाचे टॉपिक घेतली जातात..

अधिक माहितीसाठी संपर्क: 96230 35755