किसान मित्रा

किसान मित्रा ह्या चॅनल च्या माध्यमातून गाय म्हैस संगोपन, पालन आणि दुध व्यवसाय संदर्भात माहिती आहे.
तसेच कांदा बाजार भाव सोयाबीन बाजार भाव यांच्या विषयी पण सविस्तर माहिती देत असतो.