Bindhast Varsha

🙏 JayBhim Namobudhay 🙏

या चॅनलवर आपण पाहणार आहोत – बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भीम गीते, बुद्ध धम्माची खरी शिकवण, आणि आमचे व्हिडिओ फक्त माहिती नाहीत, तर प्रेरणा, क्रांती, आणि परिवर्तनाचे माध्यम आहेत.
⚡ येथे मिळतील –
🎭 कॉमेडी व एक्टिंग व्हिडिओज
🎶 Old Hindi Songs वर Mashup
📹 Daily Vlogs - Ambedkarite Life
> 🎯 Mission: घराघरात बुद्ध धम्म व बाबासाहेब पोहोचवणे.
> 🔔 Subscribe करा! Bhim विचारांची मशाल विझू देऊ नका!

(Disclaimer):

या चॅनलवरील सर्व माहिती, चर्चा आणि मतप्रदर्शन हे भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१(अ)(h) नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि ज्ञानार्जन व सुधारणा यांची भावना प्रोत्साहित करण्यासाठी आहेत.
येथील मजकूर, दृश्ये किंवा मतांचा उद्देश कोणत्याही धर्म, परंपरा, पंथ किंवा वैयक्तिक श्रद्धांचा अपमान करणे नाही.
सर्व विषय केवळ शैक्षणिक, संशोधनात्मक आणि जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने सादर केले आहेत.
वाचक व प्रेक्षकांनी सर्व माहितीचे वैज्ञानिक पुरावे, तर्क आणि संशोधनाच्या आधारावर स्वतंत्रपणे परीक्षण करावे.