Dear Maths By Nidhi Tambe

नमस्कार , मी निधि तांबे. Bsc. B,Ed (गणित/विज्ञान) सिंधुदुर्ग. DEAR MATHS BY NIDHI TAMBE माझ्या मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे सर्व व्हिडिओ गणित आणि विज्ञान विषयानुसार आधारीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. प्रत्येक घटक सोप्या आणि सुटसुटीतपणे शिकवले जाते. १००% तुम्हांला घटक जाणणारा. गणित विषयाची भिती कमी होणार. हे सर्व व्हिडिओ शिष्यवृत्ती, शालेय स्पर्धा परिक्षा याना उपयुक्त. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. रोज नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील. धन्यवाद. #Dear_Maths_By_Nidhi_Tambe #dearmathsbynidhitambe