Swami Samarth Krushi Udyog , Tasgaon

दर्जेदार द्राक्षे उत्तपादनासाठी पायाभुत मार्गदर्शन विशाल पाटील गेल्या 17 वर्षांपासून स्वामी समर्थ कृषी उद्योग तासगांव या शेती औषध दुकानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत
विशाल पाटील यांचे शिक्षण Bsc agri झाले असुन फक्त शिक्षण व इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन न करता प्रत्येक पीक अगोदर आपण आपल्या शेतात करून त्यासाठीचा खर्च व त्यातून मिळणारे उत्पादन कसे आहे याची माहिती त्यांनी घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांच्याकडे द्राक्षे , डाळिंब व पेरू ही फळपीके आहेत तर त्यांनी यापूर्वी भेंडी , व दहा एकर शिमला मिर्ची दहा एकरावर शेवगा व दहा एकरावर कलिंगड सारख्या पिकाचे उत्पादन घेतले आहे