SANKALP MPSC
संकल्प MPSC मध्ये आपले स्वागत आहे! 🎓
'संकल्प' म्हणजे ध्येय! आणि MPSC मध्ये यशस्वी होण्याचा तुमचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत तुमच्यासोबत.
या चॅनलवर तुम्हाला MPSC राज्यसेवा (Rajyaseva), संयुक्त गट ब (Combine Group B), आणि गट क (Group C) परीक्षांसाठी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल.
🎯 महत्त्वाच्या विषयांचे सखोल विश्लेषण
📚 चालू घडामोडी (Current Affairs) आणि महत्त्वाच्या नोट्स
🗓️ परीक्षेची तयारी कशी करावी यासाठी अचूक रणनीती (Strategy)
💡 यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती आणि प्रेरणा
आमचा उद्देश स्पष्ट आहे: सोप्या भाषेत, दर्जेदार शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवणे.
तुम्ही नुकतीच तयारी सुरू केली असेल किंवा अनुभवी असाल, हे चॅनल तुमच्या MPSC प्रवासातला एक महत्त्वाचा साथीदार बनेल.
आजच सबस्क्राइब करा आणि आपल्या स्वप्नांना नवी दिशा द्या!
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि सराव.
परीक्षांच्या तयारीसाठी वेळेचे नियोजन आणि अभ्यास टिप्स.
Sankalp MPSC तुमच्यासोबत आहे. आत्ताच सबस्क्राइब करून आमच्यासोबत तयारीला लागा
https://youtube.com/@sankalpmpsc-c1f?si=bhDR38wMh3TqpsjC
पंचायत राज: समित्या - MPSC आयोगाने विचारलेले प्रश्न (उत्तरांसह) | Chapter 1 | #Sankalp MPSC #MPSC
राज्यसेवा/PSI-STI: संयुक्त महाराष्ट्रावरील 'Expected' Questions -आयोगाच्या पॅटर्ननुसार!#sankalpmpsc
महाराष्ट्रातील समाजसुधारक|११वी इतिहास पाठ्य पुस्तकावर आधारित #mpsc भाग १ व भाग २ एकत्र
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 Paper 1(General Studies)|संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण!#mpsc
महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग २|११वी पाठ्यपुस्तक वर mpsc आयोगाने सर्रास विचारलेले समाजसुधारक #mpsc
महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग १|११वी पाठ्यपुस्तक वर mpsc आयोगाने सर्रास विचारलेले समाजसुधारक #mpsc
**🔥 आजचे लोकसत्ता विश्लेषण: MPSC राज्यसेवा व संयुक्त पूर्व-मुख्य परीक्षा (०४ नोव्हेंबर २०२५)
🔥 MPSC 2025:राज्यसेवा(NewPattern)| पूर्व आणि मुख्य परीक्षा संपूर्णअभ्यासक्रम, गुण आणि अचूक Booklist!
Sankalp MPSC: गणित I बुद्धिमत्ता I CSAT I सरळसेवा I पोलीस भरती|#mpsc
Sankalp MPSC | The Hindu Analysis in Marathi | चालू घडामोडी#mpsc
वर्ग (Square) काढण्याची पाया पद्धत(Base Method) | दोन आणि तीन अंकी संख्यांसाठीची मास्टर ट्रिक|#mpsc
Previous Year Question Papers|कलमे पाठ करण्याची ट्रिक|MPSC ने विचारलेले प्रश्न उत्तरासहित #mpsc
Previous Year Question Papers|अक्षवृत्त, कर्कवृत्त विषुववृत मकरवृत्त अंटार्टिक वृत्त अर्टिक वृत्त|
previousyearquestions|Endocrine System PYQ Analysis|मानवी शरीरातील ग्रंथी संप्रेरके आणि विकरे #mpsc
Previous Year Question Papers|११ वीच्या राज्यशास्त्र (Polity)पाठ्यपुस्तकावर आधारित PYQ #mpscpre2025
Previous Year Question Papers csat|Csat How to count triangle|त्रिकोण कसे मोजायचे|#mpsc
previous Year Question Papers with answer|मागील वर्षांत विचारलेले प्रश्न उत्तरासहित #Ancient History
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ चा संपूर्ण पेपर विश्लेषण|previous Year Question Papers २०२४|#mpsc
Previous Year Question Papers|मागील काही वर्षांपासून विचारलेले प्रश्न उत्तरासहित #mpsc #history
Previous Year Question Papers|मागिल वर्षीच्या प्रश्न उत्तरासहित #physics #भौतिकशास्त्र mpsc
Previous year question papers|भारतीय राष्ट्रीय चळवळ|समाजसुधारक #history PYQ #mpsc
Previous year question papers|महाराष्ट्र हवामान, खनिज संपत्ती, मृदा #mpsc #mpsc_pyq #geography
Previous year question papers|नातेसंबंध|#logicalreasoning #mpsc_pyq
previous year question papers|MPSC जीवशास्त्र: १०० महत्त्वाचे प्रश्न (उत्तरांसहित) | Biology PYQs|
previousyearquestions|राज्यशास्त्र| राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, संसद|#indianconstitution
महाराष्ट्रातील नद्या|mpsc previous year question papers|#geography
मध्ययुगीन भारताचा इतिहास|MPSCआयोगाने विचारलेले महत्त्वाचे प्रश्न(उत्तरासहित)|#previousyearquestions
MPSC previous year Questions MPSC MCQs पंचायत राज १०० प्रश्न#indianconstitution
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास: Previous year question papers IMPSC PYQ #history
महाराष्ट्राचा भूगोल|previous year question papers|#geography PYQs #geography