Nirmalataaipatil

🕉️ जय हरी! My heart's deepest desire is to share the pure essence of Marathi spiritual music with you.
मराठी संगीत तसेच हिंदी आणि संत साहित्याच्या या प्रवासात आपले सहर्ष स्वागत आहे!
मी निर्मला ताई नामदेव पाटिल मोईन 🙏 माझ्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ,आपल्या भारत मातेच्या ,समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशातील गवळण (Gavalan) आणि भक्तीगीत (Bhaktigeet) आपल्यासमोर सादर करत आहे.
✅पारंपारिक गवळण (Traditional Gavalan) and गौळण
✅Timeless अभंग (Abhang) and भक्तीगीत (Bhaktigeet)
✅Powerful Kirtan (कीर्तन) excerpts and आरत्या (Aarti)
✅New arrangements of old, classic devotional songs.
भक्तीच्या या प्रवासात माझ्यासोबत सहभागी होण्यासाठी आणि आपले सण-उत्सव आनंदाने साजरे करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की Subscribe करा.
धन्यवाद! विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल! 🚩

Contact _📩 [email protected]
📲 8329623292