NRT News Marathi

आम्ही कोण आहोत? – NRT News Marathi

ताज्या घडामोडींपासून ते राजकीय किस्स्यांपर्यंत,
गावखेड्यांमधल्या अस्सल अनुभवांपासून ते इतिहासाच्या खणाखणापर्यंत,
Podcast, स्पेशल मुलाखती, पारावरच्या चर्चा आणि क्राईम रिपोर्ट्स...
सगळं काही आपल्या भाषेत – आपल्या दृष्टिकोनातून!

NRT News Marathi हे पत्रकारितेचा अभ्यास केलेल्या आणि गावखेड्यातून आलेल्या तरुणांचं व्यासपीठ आहे.
शहरात बसून विश्लेषण करणारे नाही – आम्ही थेट ग्राउंडवर जातो, लोकांमध्ये राहतो, आणि त्यांचा आवाज बनतो.

🔍 आम्ही काय करतो?

🎤 Podcast आणि विशेष मुलाखती
🧩 भन्नाट किस्से – इतिहास, लोककथा, आणि वास्तव
📊 थेट आणि पक्षनिरपेक्ष राजकीय विश्लेषण
🕵️‍♂️ जबाबदारीने केलेलं क्राईम रिपोर्टिंग

NRT News Marathi म्हणजे फक्त बातम्यांचं नव्हे,
तर लोकांच्या प्रश्नांचं मजबूत व्यासपीठ!

🗣 स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी तुमचा हातभार लागु द्या!
जर तुमचं आमचं काम महत्त्वाचं वाटत असेल –

तर आर्थिक मदतीच्या स्वरूपात तुमचा पाठिंबा नक्की द्या.

📲 UPI आयडी – nirghoshramdas@ybl
तुमचा प्रत्येक छोटा वाटा, मोठा बदल घडवू शकतो. 🙏 धन्यवाद!