Kanchan Bapat Recipes

Hello friends !

मी कांचन बापट.. मी by profession इंटिरीअर डिझायनर आहे.. स्वैपाक, रेसिपीज, होम मॅनेजमेंट ह्या सगळ्याबद्दल मी passionate आहे... मला वेगवेगळे पदार्थ करायला तर आवडतंच पण प्रत्येक पदार्थ नीटनेटका करणं, किचन किंवा एकूण घर छान ठेवणं मला खुप आवडतं... माझं कुटुंब, माझं घर, माझी गच्चीवरची बाग, माझी पुस्तकं या सगळ्यात मी खुप रमते.. दिवसेंदिवस मी या सगळ्यात अजिबात कंटाळा नं येता राहू शकते..
छोट्या छोट्या गोष्टीही सुंदर असलेल्या मला आवडतं.. आयुष्याची मजा यातच आहे असं मला वाटतं...
मी महाराष्ट्रातल्या बर्‍याच वृत्तपत्र, मासिक यात फूड आणि इंटिरीअर वर लिहिलय.. माझं 1 इंटिरीअर डिझाईन वर आणि 7 रेसिपी बुक्स प्रकाशित झाली आहेत.. याशिवाय etv आणि colors मराठी वर माझे अनेक रेसिपी shows झाले आहेत...

इथे माझ्या या मराठी चॅनल वर मी जास्तीत जास्त परफेक्ट रेसिपी देते.. परफेक्ट रेसिपी, सुंदर प्रेझेंटेशन आणि नेटकं, नेमकं निवेदन हे माझ्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे...

माझ्या चॅनल वर वेगवेगळे video पहा, like आणि subscribe करा तसच मोठ्या प्रमाणात तुमचे मित्र आणि नातेवाईकांबरोबर माझे video शेअर करा...