Omkar Bhuvad Vlogs

नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल चे नाव Omkar Bhuvad _Vlogs. माझ्या चॅनेल वरती तुम्हाला गावच्या शेतकरी माणसाचे जीवन ,कोकणातली शेती,नमन, परंपरा,रूढी,वारसा, जाकडि सर्व बघायला भेटेल.तेव्हा चॅनेल ला सबस्क्राईब करा.आणि लाईक करायला विसरु नका.