Bhausaheb Tawale
||जय मल्हार वाघे मंडळ||
चिकलठाणा ,संभाजीनगर.
श्री खंडोबा रायच्या कृपेने आम्ही जागरण गोंधळ कार्यक्रम सादर करतो. कुलदैवत शांती, नवीन संसार सुरवात.
आपल्याला ही हा सोहळा कराचा असल्यास संपर्क करा आम्हाला
मोब नं 9922526339
#रविवार बोले म्हाळसा आग बानाई किती कमारू हाका जुन गाण,गायक अर्जुन तात्या कान्हेरे,सुभाष आण्णा डुगले
#श्रीरामांचा#पाळणा,🙏#राम आणि लक्ष्मण दोघीचे दोघेजण#गायक परसराम नाना घुसाळे,
#वणीच्या देवीच्या सप्तशृंगीच्या,🙏#आईचं गाण संतोष भाऊ वाणी नाशिक रोड (वाघे)
#म्हाळसा म्हणे देवाला करावे मान,#खंडोबा देवाचे#पद परसराम नाना घुसाळे, अर्जुन तात्या कान्हेरे
#साधूची झोपडी बरी पण दुर्जनाचे महाल नको 🙏 भेदिक कलगीतुरा गाणं, शाहीर केशवराव फुके
#दोन म्हणता चंद्र सूर्य गेले आकाशाला,#भेदिक#कलगीतुरा#गाण शाहीर चंद्रकांत कावळे,शाहीर लक्ष्मण हिरे
#जेजुरी नगरी पावन झाली💥#पारंपारिक ,#खंडोबा देवाचे पद 🙏 अर्जुन तात्या कान्हेरे, सुभाष आण्णा डुगले
#अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा 🙏#पारंपारिक #पद प्रल्हाद भाऊ दांडगे, वाघे प्रमोद आरते
#संबळाच्या ठेकेवर#रंगीन संगीन ताल💃#चंपाषष्ठी निमित्त जागरण गोंधळ परसराम नाना घुसाळे
#तुझी खंडेराया पाहिली जेजुरी,#चंपाषष्ठी निमित्त श्री खंडोबा देवाचे नवीन गाण गायक मच्छिंद्रभाऊ रोळे,🙏
#घर कोणाचे घालू नको सोड अभिमान.🤭#कलगीतुरा #भेदिक गाण#शाहीर ऋषींदर आप्पा दाभाडे, श्रीराम भाऊ दाभाडे 🙏
#देवा मजसी बोला गोड तुम्हा बानुबाईचं वेड💥 #पारंपारिक #पद,🙏परसराम नाना घुसाळे अर्जुन तात्या कान्हेरे
#मार्तंड मल्हारी तुझ्या विन कोणतरी,#पारंपारिक पद 🙏 शाहीर लक्ष्मणराव हिरे, अर्जुन तात्या कान्हेरे
#अकरा रंगाच्या साड्या# 🤔 कृष्णा पडते रे पाया#सुंदर गवळण #भाऊसाहेब तवले, सुभाष अण्णा डुगले
#रंगीत छकडा,#सावकाराची कन्या 💃#नवीन गाण #कलगीतुरा#शाहीर लक्ष्मणराव हिरे,शाहीर ऋषींदर आप्पा दाभाडे
#राघू मैना 🌟#कलगीतुरा भेदिक गाण शाहीर ऋषींदर आप्पा दाभाडे, अर्जुन तात्या कान्हेरे
#भंडारा घ्या तुम्ही देवाचा उद्धार होईल💥#पारंपारिक गाण,सौ.अनिताताई वराडे जागरण गोंधळ नासिक 9767813266
#पैशासाठी संत होतो.#भेदिक गाण💥 शाहीर रामेश्वर मामा सोनवणे, शाहीर मंगेश भाऊ धनघाव
#एक भेद पुसतो कवी ईश्वराला,🤔 #कलगीतुरा भेदिक गाण#खुबीचे गाणार,शाहीर केशवराव फुके शाहीर राजेंद्र फुके
#नार बाजींदी बत्तीस जणांचा संसार करती💃 कलगीतुरा गाण संत विश्राम बाबा पुण्यतिथी शाहीर गणेशराव राऊत
#सद्गुरु ने मंत्र दिला बरी शिकवली मती 🙏#कलगीतुरा भेदिक गाण शाहीर ऋषींदर आप्पा दाभाडे
#नवरात्र उत्सव#देवीचा जागर,#संबळ ताल 💃 शिव मल्हार वाघे मंडळ सातारा, अमोल भाऊ माळकर,
#पंडू पुत्र नाम अंकित धरी संख्येत म्हणे युद्धांचा💥 #महाभारत#गाण#कलगीतुरा शाहीर प्रभाकर भाऊ बारबैले
#संसाराचा नाही भरवसा शेवटी एकटा 🤭 गाण,#कलगीतुरा पार्टी मुरूमखेडा शाहीर ऋषीदर आप्पा दाभाडे 🙏
#कोण्या राजाची कुवर रूप सुंदर नाही झाले लग्न,💃#नवीन तडका 🔥#कलगीतुरा गाण #शाहिर ऋषींदर आप्पा दाभाडे 🙏
#बारी #नागिन पद्मिनी खेळाया निघाल्या💥#तात्या बाबा पुण्यतिथी🙏 शाहीर लक्ष्मण हिरे शाहीर शिवनाथ दाभाडे
#ऐक पंडिता ग्यानी वनता ठीक पुसली खून#रामायण एक ते चार अध्याय,गाण#कलगीतुरा शाहीर ऋषींदर आप्पा दाभाडे
#तुझ्या शब्दाचा मला लागून गेला लळा💃 #लावणी #कलगीतुरा शाहीर ऋषींदर आप्पा दाभाडे, शाहीर लक्ष्मण हिरे
#नवरात्रि उत्सव#आंबा माझी आली पाहुनी, देवाचं गाण🙏 गायक डॉ आविष्कार(भौय्या भाऊ)राजदेव लखमापुर
#एक राजा रामचंद्रने यज्ञ केला,🙏#कलगीतुरा भेदिक गाणं, शाहीर ऋषींदर आप्पा दाभाडे, भाऊसाहेब भाऊ दाभाडे