RUDRA SARALSEWA

नमस्कार! स्वागत RUDRA SARALSEWA या चॅनल वर!

हे एक एज्युकेशनल यूट्यूब चॅनेल आहे, खास करून महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
📌 चालू घडामोडी सरळसेवा भरती
📌 सामान्य ज्ञान व सामान्य अध्ययन (GK & GS)
📌 पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, सरळसेवा भरती, MPSC आणि इतर राज्यस्तरीय परीक्षा
📌 थोडक्यात मुद्देसूद माहिती — PYQ

आमचं ध्येय एकच —

🕐 नवा व्हिडीओ प्रत्येक घटकांवर
📲 सब्स्क्राइब करा आणि तयारी सुरू ठेवा
🎯 आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करा!!!