Vaishali Food Corner

नमस्कार,
वैशाली फुड कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
या चॅनेल वर मी आपल्याला सर्व पारंपरिक मालवणी, मराठी आणि इतर भारतीय पदार्थ दाखवणार आहे.
तसेच चटपटीत पदार्थ जसे मिसळ, कांदा भजी, बाटेवाडे इत्यादी दाखवणार आहे.
तेव्हा चला तर मग आज पासुन सुरुवात करूया.....

Executive Producer:- Aditya Bhogle